💥महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल : भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी...!

   


 💥काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत हंडोरेचा पराभव💥

✍️मोहन चौकेकर

महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणूकीत चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रसाद लाड विजयी व काँग्रेसचे भाई जगतांप विजयी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेचा पराभव.


*१)राम शिंदे  - २६ (भाजप) - विजयी*

*२)एकनाथ खडसे -  २७ (राष्ट्रवादी) - विजयी*

*३)सचिन अहिर - २६ (शिवसेना) - विजयी*

*४)आमशा पाडवी - २६ (शिवसेना) - विजयी*

*५)श्रीकांत भारती - २६ (भाजप) - विजयी*

*६)रामराजे निंबाळकर - २६ (राष्ट्रवादी) विजयी*

*७)प्रविन दरेकर २६ - (भाजप) - विजयी*

*८)उमा खापरे - २६ (भाजप) - विजयी*

*९)प्रसाद लाड -  (भाजप) - विजयी*

*१०) भाई जगताप - (काँग्रेस)  विजयी*                              

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या