💥नांदेड दक्षिण मध्य रेल्वे डिव्हिजन मध्ये वाणिज्य विभागात कार्यरत के.व्ही.श्रीनाथराव यांची मुख्य तिकीट निरीक्षक पदी निवड...!


💥मुख्य तिकीट निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला💥

नांदेड : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे डिव्हिजन मध्ये वाणिज्य विभागात कार्यरत असलेले के.व्ही.श्रीनाथराव यांची मुख्य तिकीट निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महेंद्र प्रधान,जी. मनोज,व्ही. एम.मुंगे,दीप रत्नाकर,शोबन बाबू,प्रदीप जोहिरे,बी.सी.डोगरे,खादर पाशा,प्रमोद निकाळजे,विनोद सोनकांबळे, तसेच वाणिज्य विभागाकडून श्रीनाथराव यांचे अभिनंदन  केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या