💥वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न...!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे यांची उपस्थिती💥                                        

परळी (दि.१० मे २०२२) - वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहर व तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न करण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे तर प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाई आगळे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व युवक जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे तालुका अध्यक्ष संजय गवळी तालुका महासचिव विष्णुपंत मुंडे आदी उपस्थित होते तर या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वृंद इत्यादी सह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब किरवले युवक जिल्हा उपाध्यक्ष साहेबा रोडे तालुका कोषाध्यक्ष राजू भुतके  शहर उपाध्यक्ष संदीप ताटे  युवक नेते विश्वंभर मोरे केशव कांबळे इत्यादी अनेक जण उपस्थित होते या रक्तदान शिबिरास सह अनेक कार्यक्रम संपन्न करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या