💥औरंगाबाद जिल्ह्यातील लासु-करंजगाव दरम्यान धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन ५० वर्षीय अनोळखी इसमाची आत्महत्या....!


💥वैजापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील घटना💥

औरंगाबाद : जिल्ह्यातील लासुर ते करंजगाव दरम्यान रेल्वे किलोमीटर ७४-९ ते ५०-० मध्ये समृद्धी महामार्गा जवळ करजगावच्या दिशेने एका अदाजे ५० ते ६० वर्षीय अनोळखी इसमाने धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दि.२४ मे २०२२ रोजी घडली असून सदरील घटना वैजापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. 

ओळख पटविण्यासाठी ही बातमी इतर सर्वच ग्रुपला तातडीने प्रत्येकाने पाठवावी तसेच नातेवाईक यांनी रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी 9158888159 यांना किंवा वैजापूर पोलीस बिट अंमलदार योगेश झालटे 986058461 संपर्क साधावा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या