💥जिंतूर येथील स्टेट बँके जवळील चहाच्या हॉटेल व झेरॉक्सला आग वेळेत पाहिल्याने आग आकोट्यात...!


💥चहाच्या टपरी मध्ये कोळसा जळत ठेवल्याने आग लागली💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर येथील स्टेट बँक जवळील साई झेरॉक्स जवळील अतिक्रमण मध्ये बसलेल्या शिवानी चहाची टपरीला आग लागली त्याच बाजूला सोहेल अन्सारी यांची एकता झेरॉक्स, व गँरेज असून यामधील किसन काटकर वरुड याची चहाच्या टपरी मध्ये कोळसा जळत ठेवल्याने आग लागली असे आजू बाजूचे शेजारी सांगत आहे, सध्या उनाचा पारा वाधल्याने हॉटेलं मालक यांनी सामान मध्ये ठेऊन गावाकडे गेला त्याच हॉटेल मधुन धूर व आग पाहून शब्बीर खान पठाण, खाजा यांनी पाहिल्या मुळे आगी वर पाणी टाकून अग्निशमक ला फोन करून गाडी आल्याने आग आकोट्यात आली आणि लाखो रुपयांचे नुकसान वाचवले, जर आग वेळेत काबीज झाली नस्तीतर आजू बाजूचे दुकाने जळून गेले असते शब्बीर खान पठाण, खाजा भाई , राम राऊत, शेख मुन्ना, शेख वहिद, सोहेब शेख, सागर तीर्थे यांच्या प्रयत्नने लाखो रुपयांचे नुकसान वाचले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या