💥राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या १० मे रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर...!


💥कारंजा (लाड) येथील कार्यक्रमाला राहणार उपस्थित💥 

फुलचंद भगत

वाशिम (दि.०९ मे २०२२) :-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज १० मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ८:४५ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन व शासकीय वाहनाने कारंजा(लाड)कडे प्रयाण. सकाळी ११:४५ वाजता कारंजा(लाड) येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ४ वाजता कारंजा(लाड) येथून अमरावती मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या