💥परभणी जिल्ह्यातील सेलूत हायफ्रोफाईल जूगार अड्यावर सहा. पोलिस अधीक्षक अविनाश कूमार यांच्या पथकांची धाड...!

 


💥या धाडसी कारवाईत तब्बल ४५ जुगारड्यांसह २६  लाखाचा मुद्देमाल जप्त💥         

परभणी (दि.१० मे २०२२) - जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कूमार व त्यांच्या पथकांने सेलू शहरातील एका हायप्रोफाईल जूगार अड्यावर धाडसी कारवाई करीत एकूण ४५ जुगारड्यांसह २६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून त्यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

  सेलूत झालेल्या धाडसी कारवाई संदर्भात सेलू पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक रावसाहेब गंगाराम गाडेवाड यांनी यांनी दिलेल्या तक्रारी वरून ४६ आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात १) विष्णू वाघ वय ५५ वर्ष धंदा हमाली राहणार गायत्री नगर सेलू २) विनोद  राजूरकर वय ४५ वर्ष धंदा शेती राहणार विद्यानगर सेलू ३) रफिक शफिक खान वय ३२ वर्षे धंदा व्यापार राहणार लोणार जिल्हा बुलढाणा ४) महालिंगी आप्पा कवळे वय ४८ वर्षे धंदा शेती राहणार शाहू नगर सेलू ५)कलीम खान लाला खान पठाण वय ४२ वर्ष धंदा व्यापार राहणार मौलाना आझाद नगर सेलू ६) संदीप अक्सर मल वय ३६ वर्ष धंदा मजुरी राहणार रामकृष्ण नगर सेलू ७) ज्ञानेश्वर बोंबले वय २९ वर्ष राम कृष्ण नगर सेलू ८) बालाजी  झांजे वय ३५ वर्षे धंदा मजुरी राहणार शिराळा ९) भागवत लहाने वय ३२ वर्षे धंदा शेती राहणार यशवंत नगर सेलू १०) रामभाऊ धापसे वय ४५ वर्ष धंदा पेन्शनर रा आंबेडकर नगर सेलू ११) धनंजय  गोंड ४५ वर्ष धंदा व्यापार राहणार बाबासाहेब मंदिर रोड सेलू १२) धनंजय गोंड १३)प्रविण  आवटे धंदा मजुरी राहणार माळसापुर १४) सय्यद फिरोज सय्यद लियाकत वय ३७ वर्षे धंदा व्यापार राहणार गाडीवान मुल्ला परभणी १५) विकी शर्मा वय २१ वर्ष धंदा मजुरी राहणार बाजार रोड सेलू १६) पठाण रशीद कादर वय ५१ वर्ष धंदा मजुरी इस्लामपूर बीड १७) आनंता  रोडगे वय ४० वर्ष धंदा मजुरी राहणार रवळगाव तालुका सेलू १८) एजाज खान नासिर खान वय ४८ धंदा शेती राहणार पठाण मोहल्ला पाथरी १९) विजय  जाधव वय ४५ वर्षे धंदा शेती राहणार दामू नाईक तांडा पाचेगाव २०) सिद्दिकी जाकेर जरीयावाला वय ४६ वर्षे धंदा मजुरी राहणार किनवट तालुका रिसोड जिल्हा वाशिम २१) सोहेल अहमद सिद्दिकी वय ३७ धंदा स्वामिल राहणार बारादरी मज्जित जवळ भयंदर पुरा बीड २२) इम्रान खान मोसिन खान वय ४१ वर्ष धंदा शेती राहणार काटे नगर लोणार२३) सुनील सुचान वय ४२ धंदा मजुरी राहणार संतोषीमातानगर २४) शंकर राठोड वय २९ वर्षे धंदा शेती राहणार कोतमवाडी पोखरणी फाटा तालुका तालुका जिल्हा परभणी२५) गणेश  लहाने वय तीस वर्ष धंदा शेती राहणार आहेर बोरगाव २६)दीपक कोल्हाल वय ३२ वर्ष धंदा मजुरी राहणार शिवाजी नगर सेलू२७) पवन शर्मा वय ४७ वर्षे धंदा ट्रान्सपोर्टराहणार वार्ड नंबर २७ बी टी पाटील नगर कोप्पल कर्नाटक खाली मुकान खंडेश्वर गल्ली२८) रामनिवास  काबरा वर्षे चाळीस वर्ष धंदा मजुरी राहणार खंडेश्वर गल्ली मानवत२८) रवि आंबुरे वय ३५वर्ष धंदा मजुरी राहणार शिक्षक कॉलनी सेलू 30)रमेश अबुज कर वर्ष धंदा आजाम राहणार वरखेड बुद्रुक जवळ सेनगाव३१) संतोष  महिवाल व ४३ धंदा मजुरी राहणार/परतुर ३२) जमीर खान खदिर खान वय ३१ वर्ष धंदा व्यापार राहणार दर्गा रोड परभणी33) रमेश साबळे वय ४६ धंदा मजुरी राहणार गुरुगोविंद जालना ३४) प्रकाश अण्णा साहेब कावळे राहणार केदारवाडी तालुका मंठा जिल्हा जालना३५) सुनील  पवार राहणार विद्या नगर सेलू ३६) शेख मुस्ताक शेख अब्दुल रज्जाकराणा राज मोहल्‍ला सेलू३७) इरफान खान मसुद खान पठाणराहणार सातोना तालुका परतुर ३८) कल्याण  खरात राहणार लिबेडगाव तालुका मंठा३९) ज्ञानेश्वर रामभाऊ जगताप राहणार इंद्रा नगर बिबेवाडी पुणे४०) जगन्नाथ काकडे राहणार मारवाडी गल्ली मंठा ४१) राधेश्याम  साबू राहणार मारवाडी गल्ली मंठा४२) परमेश्वर शेरे राहणार लिंबे वडगाव तालुका मंठा ४३)शो भिकाजी खराबे राहणार हेलम तालुका मंठा ४४) शेख शाहरुख शेख बाबू राहणार हनुमान नगर सातोना४५ विनोद पवार राहणार सेलू असे ताब्यात घेतलेले आहेत.

काल दि.९ मे २०२२ रोजी सायंकाळी ७:१५ वाजता कृष्ण नगर येथे श्री साई सेवाभावी संस्था येथे बंद खोलीत कृष्ण नगर सेलू नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपी तानी विनापरवाना बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळ आरोपी विनोद रामचंद्र पवार यांच्या सांगण्यावरून व त्याचे स्वतःचे फायद्यासाठी खेळ खेळत असताना नगदी रुपये व जुगाराचे साहित्य मोटारसायकल मोबाईल फोर व्हीलर कार ०४टेबल २५ खुर्च्या डीव्हीआर प्लास्टिक कॉइंन  सह मिळून आले म्हणून गुन्हा दाखल झाला असुन पूढील तपास पो.ऊपनिरीक्षक श्री अंधारे हे करत असून ही शहरातील सर्वात मोठी कार्यवाही असून  शहरात असेच काही जूगार अड्डे असून त्यावरती पण अशीच कार्यवाही होईल व शहरात गून्हेगारीस आळा बसेल का? अशी चर्चो शहरात होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या