💥परळी शहरातील वार्ड क्रमांक तिन मधील रमाई आवास योजनेतील घरकुलाचे बुध्द पोर्णिमेच्या महुर्तावर भुमीपुजन...!


💥तथागत भगवान बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून बालासाहेब जगतकर यांनी केले भुमीपुजन 💥

परळी वैजनाथ :- परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन मधील रमेश तालडे यांच्या रमाई आवास योजने अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुल योजनेची बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन करून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक बालासाहेब जगतकर यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या