💥भाजप जिंतूर तालुका प्रसिद्ध प्रमुख पदी सचिन रायपत्रीवार यांची निवड....!


💥निवडीची घोषणा भाजप कार्यकारिणी सदस्य व मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर व तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी केली💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर 

भारतीय जनता पार्टी प्रसिद्ध प्रमुख पदी सचिन रायपत्रीवार यांची निवड आज बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या बैठकीत करण्यात आल्याची घोषणा भाजप कार्यकारिणी सदस्य व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी केली, सचिन मधुकरराव रायपत्रीवार यांची निवड केल्याचे तालुका अध्यक्ष यांनी निवड कली.शाल श्रीफळ देऊन त्यांना सत्कार करण्यात आला. आज जिंतूर तालुक्यातील बूथ व शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या महत्वपूर्ण बैठकीत माजी आमदार तालुक्यातील भाजप च संघटन मजबूत करण्यासाठी जबादारी देण्यात आली आहे असे रामप्रसाद बोडीकर यांनी आपल्या मार्गदर्शन प्रसंगी व्यक्त केली.

यावेळी भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रदीप कोकडदार, अनु जाती जमातीचे ता अध्यक्ष निरन जिल्हाचणीस प्रमोद कराड ता अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सचिन गोरे युवा मोर्चाता अध्यक्ष किशोर जाधव, शहर अध्यक्ष दत्तात्रय, कटारे, महिला   संघटन सरचिटणीस मनोहर महिला ताई यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या