💥पुर्णा येथील रेल्वे हायर सेकंडरी स्कूल सन 1975 ते 2010 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन....!


💥स्वागत प्रस्तावना,फोटोसेशन,स्नेह भोजन असून दिवसभर कार्यक्रमाची भरगच्च रेलचेल💥 


पूर्णा येथील रेल्वे हायर सेकंडरी स्कूल सन 1975 ते 2010 पर्यंतच्या माजी विद्यार्थीच स्नेह मेळावा रविवार दिनांक 08/05/2022 रोजी  रेल्वे हायस्कूल व सुमन मंगल कार्य लय येथे आयोजित करण्यात आला आहे.सकाळी आठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.स्वागत प्रस्तावना, फोटोसेशन ,स्नेह भोजन असून दिवसभर कार्यक्रमाची भरगच्च रेलचेल असणार आहे .बऱ्याच दिवसानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनी ,शिक्षक व त्यांचे कुटुंबीय यांचा आपुलकीचा स्नेह मेळावा संपन्न होणार असल्याने विद्यार्थामध्ये उच्छुक्ता निर्माण झाली आहे .

 सन 1975 पासून विद्यालयातून शिकून गेलेले  आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व माजी विद्यार्थी नी या कार्यक्रमास आवरजून उपस्थित राहावे असे आव्हान स्थानिक माजी विद्यार्थी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या