💥राष्ट्रवादीच्या वतीने कारंजात प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन....!


💥यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफ पुंजानी सह माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांची प्रमुख उपस्थिती💥 

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शहरात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफ पुंजानी सह कारंजा न.प माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, युवानेते देवव्रत डहाके, सुधाकर गर्जे, जुम्मा पप्पुवाले, ॲड.फिरोज शेकूवाले, सलीम गारवे, ॲड.मिलिंद खंडारे,अमोल अघम, प्रमोद गायकवाड,विलास राऊत, सागर अंभोरे, नितीन गढवाले, प्रसन्न पळसकर, संजय राठोड,जाकिर शेख,सलीम प्यारेवाले, अ. रशीद, अ.एजाज,राजू इंगोले, हुसेन बंदुकवाले, इर्शाद अली, कादर खान, जुबेर पठाण,समीर पठाण,निजाम नौरंगाबादी,मोहसीन शेख,मुजाहिद खान,सदीम नवाज,उस्मान खान ,वहिद शेख,राजा मरछिया,जयकुमार धुरजड आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या