💥सेनगाव ते रिसोड महामार्ग रस्त्यावर दुचाकीचा भिषण अपघात....!


💥अपघातात दूचाकीस्वार युवक जागीच ठार💥

शिवशंकर निरगुडे - हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली (दि.२९ एप्रिल) - दिवसेंदिवस अपघातचे प्रमाण वाढतच जात आहें सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर रोजच अपघात होत आहेत काल रात्री झालेल अपघात इतका भिषण होता की मयत व्यक्तीचा डोक्याचा अर्धाभाग गेला तूटून मयत व्यक्तीचे नाव गोपाल पंडीत असे आहें.


सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकलचा भिषण अपघात झाला या अपघातात एक यूवक जागीच ठार झाल्याची घटना घडली अपघात ईतका भिषन होता की दूचाकीस्वार च्या डोक्याचा मेंदूसह अर्धा भाग तूटून पडला हि घटना गुरूवार दि.२८ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११-०० वाजेच्या दरम्यान घडली


गोपाल सूभाष पंडीत राहणार खैरखेडा येथील रहिवासी असून रिसोड येथे त्याचे सलूनचे दूकान आहे दररोज प्रमाणे त्याचे कामकाज आटोपुन गावाकडे परतत असतांना वाढोणा फाटा येथे हा दूचाकीचा अपघात झाला अपघातात गोपाल पंडीत यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता अपघाची माहिती मिळताच सेनगाव ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला परंतु नेमका हा अपघात कसा झाला अद्याप याची अद्याप माहिती मिळू शकली नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या