💥पुर्णेत महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रांगोळीच्या माध्यमातून केले अभिवादन....!


💥कु.रिया सुरेश लोखंडे या दिदीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सुरेख रांगोळीच्या माध्यमातून केल अभिवादन💥


पूर्णेतील प्रसिद्ध रांगोलिकार सुरेश लोखंडे हे प्रत्येक महापुरुशांच्या जयंतीनिमित्त रांगोळीच्या माध्यमातून अभिवादन करतात,यंदा त्यांची कन्या कु रिया हिने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुरेख रांगोळीच्या माध्यमातून अभिवादन केलंय, बघू यात तिने कशाप्रकारे रांगोळी साकरलीय...

पूर्णेतील प्रसिद्ध रांगोळी कलावंत सुरेश लोखंडे यांची कला आता त्यांच्या दुसऱ्या पिढीनेही आत्मसात केली आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कन्या रिया हिने बाबासाहेबांची सुंदर रांगोळी काढली आहे, यासाठी तिला सुमारे पाच किलो उच्च प्रतीची रांगोळी तसेच तब्बल दोन तास लागलेत,तिच्या या उपक्रमात तिच्या वडिलांनी सहकार्य केले, तिच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कोतुक होतेय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या