💥वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन यांनी केले महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!


💥शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास व पोलिस अधिक्षक कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन💥वाशिम ; महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बच्चन (आयपीएस) यांनी गुरूवार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी वाशिम शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.... 

छायांकन:-फुलचंद भगत,वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या