💥पुर्णा शहर पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...!


💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भिमनगर कुंभार गल्ली येथे त्रिशरण पंचशील ग्रहण करून जयंती साजरी💥 


पुर्णा : पीपल्स रिपब्लिकन पार्टी शाखा पूर्णाच्या वतीने महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमनगर कुंभार गल्ली येथे त्रिशरण पंचशील ग्रहण करून जयंती साजरी करण्यात आली व या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मधुकर गायकवाड नागेश एंगडे मगदूम कुरेशी राजू नारायणकर मिलिंद सोनकांबळे अमोल गायकवाड सदानंद भांगे मन्सुर पठाण हे उपस्थित होते व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल मिरणुकीमध्ये पाणी बॉटल वाटप करण्यात आले कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी  लक्ष्मीबाई जोगदंड दीपक धापसे चंद्रकांत कांबळे नवनाथ रोधंळे दीपक आहिरे दुर्गादास दारकुंडे शंकर कवठे बालाजी पिंपरणे रवी पिंपरणे रसूल पठाण शेख अकबर गंगाप्रसाद पिंपरणे विठ्ठल पिंपरणे    श्याम  कोमटवार पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या