💥जिंतूर येथील सय्यद सोहेल सय्यद जमीर या 13 वर्षीय चिमुकल्याने त्याच्या जिवनातील पहिला रोजा केला पुर्ण...!


💥चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपने पुर्ण केला💥 

जिंतूर (दि.२४ एप्रिल) - शहरा तील  ईद गांहा कॉलनी मधिल सय्यद सोहेल सय्यद जमीर याचा मुलगा व सय्यद फिरोज पत्रकार व रूग्ण हक्क संघर्ष समिती  तालुकाध्यक्ष याचे पुंतने  या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधुन दि 24 एप्रिल रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे.

रमजान महिन्यातील रोजेला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवुन विविध धार्मिक विधीद्वारे अल्हाची पुर्ण श्रध्देने आराधना करतात. आणि याच महिन्यात मुलाने ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात केली याचीच प्रचिती म्हणुन या 13 वर्षीय चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपने पुर्ण केला आहे म्हणुन यांचे वडील , अजी,मामा  अब्दुला , चाचा सय्यद समीर, चुलत भाऊ सय्यद अफरोज ,इम्रान, इरफान, तांजिर, व मिञ मंडळी कडून  व मित्र  परिवार यांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या