💥डॉ.संतोष मुंडे यांच्या तत्परतेमुळे तालुक्यातील रूग्णास मिळाले जीवदान ; मुंबईत लाखोंची शस्त्रक्रिया मोफत यशस्वी....!
💥आजारातून बरे झाल्यावर स्वतः परळीत डॉ.मुंडे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील प्रसिद्ध डॉ.संतोष मुंडे यांच्या तत्परतेने व सहकाऱ्यामुळे तालुक्यातील डाबी येथील रुग्ण श्रीकांत मुंडे यांच्यावर मुंबईत के ई एम हॉस्पिटलमध्ये (परळ मुंबई) लाखोंची (चार ते पाच लाख रुपये) शस्त्रक्रिया मोफत यशस्वी पार पडली. डॉ. संतोष मुंडे यांच्या तत्परतेमुळे रूग्णास मिळाले जीवदान त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यावर तातडीने उपचार मिळाल्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली अशी माहिती श्रीकांत मुंडे यांनी दिली तसेच त्यांनी आजारातून बरे झाल्यावर स्वतः परळीत डॉ.मुंडे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत. तसेच त्यांना पुस्तक भेट देऊन सत्कार केला. 

              तालुक्यातील डाबी येथील  श्रीकांत नानाभाऊ मुंडे  यांनी पॉलीसी बाजार ह्या अॉनलाईन एप मधून (यंग स्टार सिलवर प्लान हेलत) पॉलीसी घेत होती पण काही दिवसा पुर्वी ते स्वाःताच गाडी वरून घसरून पडले होतो त्या वेळेस काहीच ञास होत नव्हता पण काही दिवसांनी त्यांना स्लीप डिस्क चा ञास सुरू झाला आणी लातूर इथे एम आर आय केला आस्ता L4&L5 चा डिस्क चा प्राॕबलेम झाला आहे आसे सांगण्यात आला व खूप ञास होत आसल्या मुळे त्यांना आँपरेशनची ताबडतोब गरजहोती आणी त्यांची पॉलीसी आसल्या मुळे ते ताबडतोब मुंबईला गेलो त्यांची पॉलीसी आसल्या मुळे ते मुंबई येथील कोकीलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अॉपरेशन साठी गेलो आस्ता तिथल्या T P A डिपार्ट मेंन्ट ने क्लेम साठी अपलीकेशन केले आस्ता पॉलीसी बाझार व 

(यंग स्टार सिलवर प्लान हेलत) ह्यांनी ञुटी काढल्या व आसे सांगन्यात आले की एकतर ज्या दिवशी गाडी हून पडला आहात त्या दिवशी चा FIR किंवा MEDICAL LEGAL CERTIFICATE आणन्या साठी सांगितले पण जर का कुठलाच आपघात झाला नाही किंवा कोणाचा धक्का लागला नसेल तर खोटा गुन्हा कसा नोंदवणार आणी खोटो मेडिकल सटीफीकेट कसे काढणार आशा जातक आटी मुळे श्रीकांत मुंडे यांनी स्वतःत डॉक्टर संतोष मुंडे यांना संपर्क करून पुर्ण घडलेली गोष्ट सांगितली त्यांना सांगितले तुला आगोदर ट्रिटमेंट ची गरज आहे तू आगोदर ट्रिटमेंट घे त्या साठी त्यांनी K E M हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला सांगितल्या प्रमाणे ते K E M हॉस्पिटलमध्ये गेलो व माझे तिथे माझे अॉपरेशन यशस्वी रीत्या पार पडले डॉ संतोष मुंडे ह्यांनी दाखवल्या सहकार्य मुळे मी व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती नी डॉक्टर संतोष मुंडे यांच्या बद्दल आभार व्यक्त केले आहेत. श्रीकांत मुंडे यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, अॉनलाईन पॉलीसी काढू नका कारण अॉनलाईन पॉलीसी विकनारे हे वेगळे आस्तात आणी पॉलीसी चा क्लेम पास करणारे  हे वेगळे आस्तात आणी त्यांनी कमीत कमी एक ते दिड हजार लोकांना पॉलीसी विकलेली आसते त्या मुळे त्यांच्या कडे तेवढ्या लोकांचे प्रश्न आस्ता त्या मुळे तुमचा क्लेम कसा रिजेक्ट करायचा आणी वेळेला तुमच्या आडचणी ह्या कशा वाढवच्या ह्या साठीच त्यांच्या काही लोकांना पगार भेटतो त्या मुळे सर्वसामान्य लोकांनी अॉफ लाईन च पॉलीसी घ्यावी जेणे करून आपण आपल्या पॉलीसी ऐजन्ट शी डायरेक्टर संपर्कात राहून आपण व आपल्या प्रियजनांची योग्य वेळी काळजी घेऊन शकतो असे म्हणाले. डॉ. संतोष मुंडे यांच्या मार्गदर्शनामुळे लवकरात लवकर उपचार मिळाल्यामुळे माझे आँपरेशन झाले असे ते म्हणाले. डॉ. संतोष मुंडे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या