💥रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील म्हसळा येथील पत्रकारावर समाजकंठक प्रवृत्तींनी केला जिवघेणा हल्ला....!


💥पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याखाली केला गुन्हा दाखल💥 

रायगड : कर्जत तालुक्यातील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचाी घटना ताजी असताना आज पुन्हा  म्हसळा येथील पत्रकार, सागरचे प्रतिनिधी नितेश कोकचा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तलाक संबंधी बातमी दिल्याने हा हल्ला करण्यात आला.. पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने घटनेचा निषेध केला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या