💥पुर्णेतील गायकवाड पेट्रोलियम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी...!


💥यावेळी नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे यांची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गायकवाड पेट्रोलियम पूर्णा येथे अभिवादन करण्यात आले.

 यावेळी नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे शिवसेना मा.शहर प्रमुख नितीन उर्फ बंटी कदम,नगरसेवक शामराव कदम,नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड, ॲड.अश्वजित गायकवाड, बाबाराव मामा कदम, अविनाश वेडे, ठाकुर सर, कराळे पाटील व कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या