💥परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघा तर्फे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन...!


💥याप्रसंगी प्रथम जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला💥परभणी (दि.२० फेब्रुवारी)- परभणी जिल्हा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज रविवार दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दैनिक श्रमिक एकजूट कार्यालयात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रथम जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे,परभणी जिल्हाध्यक्ष सुरज कदम, जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार हटेकर ,                     लक्ष्मण मानोली कर ,धाराजी भुसारे, प्रसाद आर्वीकर ,सुधाकर श्रीखंडे ,दिलीप बनकर ,सुनील सुतारे ,विजय कदम ,साबळे आदी पत्रकारांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या