💥परभणी येथील हडको वसाहत भागातील रहिवासी तथा माजी सैनिक सुभाष बगाटे यांचे निधन....!


💥त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन मुले,सुना व नातु दोन भाऊ,दोन बहिणी असा मोठा परिवार आहे💥 

परभणी (दि.२० फेब्रुवारी) - येथील हडको वसाहत भागातील रहिवासी तथा माजी सैनिक सुभाष लक्ष्मणराव बगाटे यांचे अल्पशा आजाराने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले.

मृत्युसमयी त्यांचे वय 59 वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन मुले,सुना व नातु दोन भाऊ,दोन बहिणी असा मोठा परिवार आहे ते अप्पर कोषागार अधिकारी ज्योतीताई बगाटे यांचे भाऊ तर बँक अधिकारी राहुल बगाटे यांचे वडील होते ,त्यांच्या पार्थिवावर दिनांक 20 रोजी खंडोबा बाजार समशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या