💥परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील सय्यद अली कादरी दर्गा संदल साजरा...!


💥दर्ग्यात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव सुरेश नागरे यांनी चादर अर्पण करून आशिर्वाद घेतले💥

जिंतुर  /(प्रतिनीधी)

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या येथील हजरत सय्यद अली कादरी यांचा आज उरूस संदल संपन्न होत आहे. ऊरूस संदल निमित्त दर्ग्यात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव सुरेश नागरे यांनी चादर अर्पण करून आशिर्वाद घेतले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत , माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख,  जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे , परभणीचे नगरसेवक विशाल बुधवंत, नगरसेवक प्रदीप चव्हाण, नगरसेवक रहेमानभाई फिरोज मिस्त्री, जाबीर मुल्ला, सुधाकर नागरे,  मुन्ना सर,  नगरसेवक टीका खान,  तारेख देशमुख ,फिरोज भाई ,मोहम्मद माज, बाबुराज, इरशाद पाशा,  अंशलाला अब्दुल  मुखीदभाई  समीर जमादार आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या