💥जिंतूर येथील विठ्ठल मंदिरात स्वातंत्र्यविर वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन....!


💥विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वि.दा.सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले अभिवादन💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

आज भारत मातेचे थोर सुपुत्र स्वातंत्र्यवीर वि .दा .सावरकर यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी विठ्ठल मंदिर जितुंर येथे सायंकाळी साडेपाच वा.सु.शंकर जोशी परशुराम संस्कार सेवा संघांचे प्रदेश सल्लागार, परशुराम सेवा संघाचे योगेश जोशी, किशोर देशपांडे, योगेश उन्हाळे, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे रणधीर शोभने व इतर नागरीक संजय ईटोलीकर, रवि पेशकार,नाना कुलकर्णी, रोहीत देशपांडे,कांता धानोरकर,योगेश काशीकर,बंडु ईटोलीकर,अमृत ​​इटोलीकर,आदी नागरिक अभिवादन करणेस उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या