💥जिंतूर येथील भाजपा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी...!


💥माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांची प्रमुख उपस्थिती💥 

जिंतूर/ बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२० फेब्रुवारी) - येथील भाजपा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजाना हार अर्पण करतांना माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव वटाणे, आबासाहेब खेत्रे, दत्तात्रय राऊत, किशोर जाधव, नागेश आकांत,युवराज घनसावत,सुमित सूर्यवंशी,प्रदीप चौधरी, रमेश मोहीते,आकाश चराटे आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या