💥पुर्णेतील साने गुरुजी वाचनालयात छञपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी...!


💥वाचनालयात या निमित्त स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते💥


पूर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - येथील साने गुरुजी  सार्वजनिक वाचनालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत  छञपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली.

या निमित्त स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.अजय ठाकुर,पञकार अतुल शहाने,प्रा.जगन्नाथ कदम,प्रा.दहिफळे,अॕड बाळासाहेब उगले,अॕड हर्षवर्धन ढगे,प्रल्हादराव कदम,विजय कराड,विश्वनाथ होळकर,पञकार संपत तेली, बालाजी कदम,सोनटक्के, मुंजाजी बखाल नागरीक व वाचक प्रेमी उपस्थित होते. यावेळी प्रा.कदम व अॕड उगले,यांनी विचार व्यक्त केले सुञसंचलन व आभार सतिश टाकळकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या