💥अमरावती विद्यापिठात जिल्हा परिषद सभापतींचा कामगारांशी संवाद...!


💥संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे भेट देऊन पाहणी💥


पाथरी:-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे भेट देऊन पाहणी करतांना व त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांशी सवांद साधतांना कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद परभणी तथा कार्यकारीणी सदस्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे  व दादासाहेब टेंगसे साहेब माजी शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद परभणी तथा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस साखर कामगार युनियन मराठवाडा...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या