💥परभणी येथे दैनिक धर्मयोद्धा कार्यालयाचे उद्घाटन मा.आमदार ॲड.विजयराव गव्हाणे यांच्या हस्ते संपन्न...!


💥यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे यांची प्रमुख उपस्थिती💥 


परभणी (दि.३ जानेवारी) - दैनिक धर्मयोद्धा कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवार दि.०३ जानेवारी रोजी माजी आमदार ॲड.विजयराव गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी प्रमुख मान्यवर आमदार डॉ राहुल पाटील,डॉ विवेक नावंदर, मराठा आरक्षण समितीचे सुभाषदादा जावळे,प्रा के पी कणके सर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गणेशराव घाटगे,डॉ राजू सुरवसे,डॉ विवेक कुलकर्णी,आनंतजी पांडे सर राजकुमार भामरे,माऊली शिंदे,टी जी सूर्यवंशी सर,बाळासाहेब पानपट्टे ,पैलवान रामजी तळेकर,बाळराजे तळेकर,बाबू फुलपगार,गोपाळ कदम नारायण पारधे, सोपानराव शिंदे,आंबेकर साहेब,ऍड यशवंतजी कसबे,सतीश सातोनकर,व्यंकटभाऊ शिंदे,डॉ धर्मराज चव्हाण,सुमंत वाघ,आकाश नावघरे,नितीन कांबळे,नितीन देशमुख,विलास पाटील,दीपक शिंदे,मंगेश भरड, किरण शिंदे,शशी शिंदे,सुभाष चव्हाण,मदनबापू कोल्हे, भगीरथ बद्दर,बंटी जैन,किशोर रणेर,विजय जाधव,रवी घायाळ,गणराज यरमाळ सर,सुभाष आंबट,प्रवीण देशमुख,ऍड पावन निकम,नंदकुमार अवचार पाटील सचिन देशमुख,गजानन लव्हाळे,रितेश जैन,दिलीप इंदानी, पी एस कऱ्हाळे सुभाष चव्हाण,श्याम सवंडकर आदी मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या