💥परभणी आकाशवाणी केद्रावर ३ जानेवारीला होणार आश्विनी गोडबोले यांच्या एकपात्री नाटीकेचे प्रेक्षेपण....!


💥सावित्रीबाई फुले यांच्या जिवनकार्या वरील माहीती जनसामान्यां पर्यंत पोहोंचविण्याचा गोडबोले यांचा प्रयत्न💥

पुर्णा:- शहरासह संपुर्ण देशात सावित्रीबाई फुले यांच्यी जंयती ३ जानेवारीला साजरी केल्या जात आसते सावित्रीबाई ह्या स्त्री शिक्षणाच्या जनक होत्या आणि या देशातील पहील्या महीला शिक्षिका होत्या ह्या पुढ कांहीना त्यांच्या व त्यांच्या कार्याविषयी काही माहीती नसल्यामुळे सावित्रीबाई यांच्या जीवनकार्या वरील माहीती जनसामान्यां पर्यंत पहोंचविण्याचा प्रयत्न येथील आश्विनी गोडबोले (नरवाडे) यांनी एकपात्री नाटीका तयार करून केला

आसुन ह्या नाटीकेचे प्रेक्षेपण आकाशवाणी परभणी केद्रावर सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमीत्त ३ जानेवारी २०२२ ला सांयकाळी ६:३० वाजता होणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या