💥पूर्णेत आज ३० डिसेंबर रोजी महाबोधी वृत्त वाहिणीच्या १० व्या वर्धापण दिना निमित्त 'कोरोना योध्द्यांचा' सन्मान...!


💥वर्धापण दिन सोहळ्यास विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती💥 

पूर्णा (दि.३० डिसेंबर) - कोरोना महामारी काळात प्रशासनासह जनसामान्यांना सामाजिक बांधिलकी जोपासत जनजागृती व मदत करणाऱ्या 'कोरोना योध्दांचा' महाबोधी वृत्त वाहिणीच्या १० व्या वर्धापण दिना निमित्त आज बुधवार दि.३० डिसेंम्बर २०२१ रोजी रोजी शहरातील बुद्ध विहार येथे सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्याचे निवृत्त जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर,भाईसाहेब जाधव संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन युथ पँथर,भारत वानखेड़े मंत्रालयीन कर्मचारी संघटना राज्य अध्यक्ष, सतीश पट्टेकर पँथर संघटना प्रमुख महाराष्ट्र राज्य,आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक प्रदिप नन्नवरे,मनोज भुजबळ,विशाल करवंदे,शेख समी,प्रेम गायकवाड,अभिनय भारत रूपेश कखळे,गणेश गुप्ते,वैभव गायकवाड,कुंदन ठाकुर,शेख शोहेब,योगेश पंडवीर यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या