💥पोहनेर येथील जागृत देवस्थान गणपती मंदिर कलशरोहन सोहळा शुक्रवारी होणार...!


💥बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची राहणार प्रमुख उपस्थिती💥 

 पोहनेर (प्रतिनिधी) :- जागृत देवस्थान गणेश मंदिर पोहनेर चा कलशरोहन सोहळा मित्ती मार्गशीर्ष कृ.7 सप्तमी शके 1943 वार -शुक्रवार  दिनांक 31/12/2021रोजी संपन्न होणार आहे.कलशरोहन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थितीत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची राहणार आहे. ह.भ.प.शांतीब्रम्ह संतोष महाराज पोहनेरकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच स्वामी श्री 1008 महामंडलेश्वर श्री मनिषानंद महाराज यांच्या शुभहास्ते होईल. कलशरोहन सोहळा दुपारी होईल. गणपती मंदिर कलशरोहन सोहळा सर्व धार्मिक कार्य वेदमुर्ती श्री गणेश शास्त्री जोशी पोहनेर यांच्या आमृतवाणीने संपन्न होईल. यासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे. तसेच कलशरोहन सोहळ्या नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या