💥मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही - मास्टर अनिल रामभाऊ कांबळे


💥मास्टर अनिल कांबळे यांच्या नेतृत्वा खाली करमाड़ रेल्वे स्टेशन येथे जाब विचारुन करण्यात आली लेखी तक्रार💥


नांदेड़ डिवीजन रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने मराठवाड्यातील गाड्यांवर अन्याय होत आहे मराठवाडा धावणाऱ्या गाड्या म्हणजे प्यासेंजरडेमो  गाड़ी क्रमांक 17661,व 17662, 07778, आणि  हाईकोर्ट व अन्य रेल्वे सवारी गाड्या सतत एक्सप्रेस गाड्या ना वेळेवर जान्या साठी कुठल्याही स्टेशन वर  थांबउन एकाच ठिकाणी 2 गड़यांचे क्रॉसिंग घेऊन प्यासेंजर ट्रेन मधील प्रावाश्यान वर अन्याय केला जातो हे आम्ही कधी ही सहन करणार नाही या साठी काल मास्टर अनिल कांबळे यांच्या नेतृत्वा खाली करमाड़ रेल्वे स्टेशन येथे जाब विचारुन लेखी तक्रार करण्यात अली या पुढे जर मराठवाडया तिल प्यासिंजर गाड्या  विनाकरण एकाच ठिकाणी एक पेक्षा जास्त  क्रॉसिंग  घेत असतील तर आम्ही मराठवाड़ा येथील प्रवशी सहन करणार नाही आसा इशारा मराठवाड़ा रेल्वे प्रवाशी  महासंघा ने दिला आहे यावेळी मास्टर अनिल रामभाऊ कांबळे दादाराव गवळी ,अक्षय वायकोस ,देवराज जावळे  ,अमोल पेरकर ,अमोल हेरकर,मुंढे सर, सोनवणे सर पाटील सर ,सोनकांबळे सर, घोरपड़े सर, मालसटवार सर, आदि सह अनेक प्रवाशी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या