💥औरंगाबाद येथील सिडको एन-३ भागातील २३ वर्षीय बेपत्ता....!


💥गळ्यातील सोनसाखळी हरवल्याने आईवडील रागावतील या भितीने घर सोडून निघून गेवा आहे💥

मनुष्य मिसिंग/शिधापत्रिका 

औरंगाबाद ; शहरातील सिडको एन-३ या भागातील रहिरावीसी असलेला २३ वर्षीय तरूण अविनाश ईश्‍वरसिंग सुर्यवंशी हा त्यांच्या गळ्यातील २० ग्राम वजनाची सोनसाखळी हरवल्यामुळे आता आपणास आईवडील रागावतील या कारणांमुळे कॉलेज ला चाललो म्हणून काल मंगळवार दि.१६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ०४-०० वाजेपासून घरातून काही न सांगता कुठेतरी निघून गेला आहे 

हा मुलगा दिसल्यास/मिळून आल्यास  रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी सर यांना 9158888159 या क्रमांक वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे....

ईश्वरसिंग सूर्यवंशी 

9822172408

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या