💥नांदेड पोलिस दलातील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) विकास तोटावार सेवानिवृत्त...!


💥परभणी पोलिस दलातील कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांनी केला सत्कार💥


नांदेड ; नांदेड पोलिस दलातील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी विकास तोटावार हे पोलिस दलातील प्रदिर्घ सेवे नंतर आज मंगळवार दि.३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या निरोप समारंभाचे जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आज आयोजन करण्यात आले होते अत्यंत कर्तव्यदक्ष होम डिवायएपी म्हणून विकास तोटावार यांनी नांदेड पोलिस दलात कामगीरी बजावली त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभास परभणी पोलिस दलात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून नुकतेच सेवानिवृत्त झालेले कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी सुभाषराव राठोड यांची आवर्जून उपस्थिती होती यावेळी सुभाषराव राठोड यांनी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विकास तोटावार यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व त्यांचे पुढील आयुष्य सुखदायी व आनंदात जावों अश्या शुभेच्छा दिल्या यावेळी कर्तव्यकठोर  पो.नि.अशोकराव घोरबांड व अन्य अधिकाऱ्यांसह असंख्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या