💥परभणी शहर महानगर पालिकेकडून उद्या शनिवार दि.51 लसीकरण केंद्रांवर होणार कोव्हीड लसीकरण...!


💥कोव्हीड लसीकरण मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे मनपा प्रशासनाकडून आवाहन💥

दि– 20/11/2021 रोजी एकून 51 लसीकरण केंद्रांवर कोव्हीड लसिकरण आयोजित करण्यात आलेले आहे               

COVAXIN आणि COVISHIELD साठी ऑनलाइन Appointment आणि On Spot Registration उपलब्ध आहे

COVAXIN आणि COVISHIELD:  18+ च्या लाभार्थी साठी पहिला डोस आणि दुसरा डोस उपलब्द आहे


1) जायकवाडी रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC) 

2) इनायत रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

3) खानापूर रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

4) खंडोबा रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

5) साखला रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

6) शंकर नगर रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

7) वर्मा रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

8) दर्गा रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

09) लसिकरण शिबीर (शेतकरी भवन, कृषी विद्यापीठ): - COVAXIN (GOVT CAMP)


प्रभाग मध्ये ठेवण्यात आलेल्या लसिकरण केंद्र खालील प्रमाणे सकाळी ०८:०० ते दुपारी ०२:०० आणि दुपारी ०४:०० ते रात्री ०९:०० :-


10) प्रभाग क्र.०२ स्न्मान्निये सदस्य पाशा भाई क़ुरेशि यांचे घर, मदिना पाटी, परभणी,. परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

11) प्रभाग क्र.०२ फाहेद भाई यांचे कार्यालय , रेहमत नगर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

12) प्रभाग क्र.०३ अमीन कॉलोनी / जवाहर कॉलोनी, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

13) प्रभाग क्र.०३ मुमताज नगर , परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

14) प्रभाग क्र.०३ हडको वसाहत, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

15) प्रभाग क्र.०३ करीम नगर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

16) प्रभाग क्र.०६ गुलशना बाग, यशवंत कॉलाज , परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

17) प्रभाग क्र.०६ दादाराव प्लॉट, इकबाल नगर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

18) प्रभाग क्र.०६ रहीम नगर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

19) प्रभाग क्र.०७ फातेमा स्कूल जवळ, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

20) प्रभाग क्र.०७ महात्मा फुले शाळा, लंगोट गल्ली, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

21) प्रभाग क्र.०७ फिरते पथक 01, परभणी, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

22) प्रभाग क्र.०७ प्रभाग समिती अ , नटराज रंगमंदिर येथे उपस्थीत राहावे., परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

23) प्रभाग क्र.०८ पथक क्र ०१, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

24) प्रभाग क्र.०८ पथक क्र ०2, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

25) प्रभाग क्र.०९ शनी मंदिर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

26) प्रभाग क्र.०९ शिवाजी चॉक, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

27) प्रभाग क्र.१० हनुमान मंदिर, खाज कॉलोनी, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

28) प्रभाग क्र.१० मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू स्कूल, इनायत नगर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

29) प्रभाग क्र.१० मस्जिदे अक्सा, गालिब नगर परभणी, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

30) प्रभाग क्र.११ पथक क्र ०१, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

31) प्रभाग क्र.११ पथक क्र ०2, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

32) प्रभाग क्र.१२ पथक क्र ०१, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

33) प्रभाग क्र.१२ पथक क्र ०2, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

34) प्रभाग क्र.१२ पथक क्र ०3, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

35) प्रभाग क्र. १३ पथक क्र ०१,  परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

36) प्रभाग क्र. १३ पथक क्र ०2, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

37) प्रभाग क्र. १४ पथक क्र ०१, परभणी, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

38) प्रभाग क्र.१४ पथक क्र ०2, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

39) प्रभाग क्र.१५ जुना खानापूर गाव, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

40) प्रभाग क्र.१५ कॅनाल लागत झोपड पट्टी, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

41) प्रभाग क्र.१५ नवीन बलसा परिसर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

42) प्रभाग क्र.१५ विष्णू जीनिग परिसर, शंकर नगर, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

43) प्रभाग क्र.१६ पथक क्र ०१,, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

44) प्रभाग क्र.१६ पथक क्र ०2, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

45) प्रभाग क्र.१६ पथक क्र ०3, परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

46) प्रभाग क्र.१६ पथक क्र ०3, परभणी - COVISHIELD (GOVT CAMP)नाक्या वर ठेवण्यात आलेल्या लसिकरण केंद्र खालील प्रमाणे सकाळी ०८:०० ते दुपारी ०२:०० आणि दुपारी ०२:०० ते रात्री ०९:००:-

47) जांब नाका (कोव्हीड टेस्ट केंद्र), दर्गा कमान, जिंतूर रोड, पोलीस चौकी जवळ: - COVISHIELD (GOVT CAMP)

48) विसावा कॉर्नर जिंतूर नाका, (कोव्हीड टेस्ट केंद्र), पोलीस चौकी जवळ: - COVISHIELD (GOVT CAMP)

49) गंगाखेड नाका (कोव्हीड टेस्ट केंद्र) एस टी वर्कशॉप समोर, गंगाखेड रोड: - COVISHIELD (GOVT CAMP)

50) जब्बार भाई यांचा आखाडा, कॅनाल जवळ, धार रोड: - COVISHIELD (GOVT CAMP)

51) काळी कमान (कोव्हीड टेस्ट केंद्र), वसमत रोड परभणी: - COVISHIELD (GOVT CAMP)

*नोट :- परभणी शहर महानगरपालिका शनिवारी दिनांक 20/11/2021 रोजी कोव्हीड-19 लसीकरण GOVT UPHC मध्ये सकाळी 09:00 ते संध्याकळी 05:00 पर्यंत आणि GOVT CAMP  आणि नाक्यावरील लसिकरण केंद्र मध्ये सकाळी ०८:०० ते दुपारी ०२:०० आणि दुपारी ०२:०० ते रात्री ०९:०० वाजे पर्यंत चालू राहील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी

contact number: - +919049361999

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या