💥प्रा.डॉ.बबन किसन मोरे यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएचडी प्रदान....!


💥त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ.सतीश कनमडी,टाटा इन्स्टिटूट ऑफ सोशल सायन्स मुंबई यांचे मार्गदर्शन लाभले💥

मोठेगाव येथील रहिवाशी प्रा.डॉ. बबन किसन मोरे, ग्रंथालय व माहितीशास्त्र या  विषयाचे  अभ्यासू  व्यक्तिमत्व, पिल्लई  व्यवस्थापन महाविद्यालय नवीन पनवेल येथे कार्यरत  असणारे  ग्रंथपाल, प्रा.डॉ. बबन किसन मोरे  यांना,आंतर-राष्ट्रीय दर्जाचे  नामाकिंत विद्यापीठ  टाटा इन्स्टिटूट ऑफ सोशल सायन्स  मुंबई,  येथून  ग्रंथालय व माहितीशास्त्र  या विषयातील  सर्वोच पदवी, पीएचडी  डॉक्टरेट डिग्री  मिळाली आहे.

मार्गदर्शक म्हणून डॉ सतीश  कनमडी, टाटा इन्स्टिटूट ऑफ सोशल सायन्स मुंबई, यांचे मार्गदर्शन लाभले असून “Information and Digital Literacy at management institutes  Affiliated to the University of Mumbai.” हा विषय घेऊन  संशोधन केले आहे. सदरील संशोधनाचा भारतातील सर्वच विध्यापीठ ग्रंथालयातील  ग्रंथपालांना व वाचकांना या प्रबंधाचा उपयोग होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या