💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील श्री नृसिंह दालमिल उद्योगास सहायक पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली भेट..!


💥यावेळी उपस्थित अतिथी मान्यवरांच्या हस्ते फळ झाडाचे वृक्षारोपण करून त्यांचे स्वागत करण्यात आले💥


पूर्णा ; तालुक्यातील धानोरा काळे येथील श्री नृसिंह दालमिल उद्योगास नांदेड आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महेश लांडगे व ताडकळस पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी भेट दिली असता त्यांच्या हस्ते फळ झाडाचे वृक्षारोपण करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी उद्यान पंडित शेतकरी प्रताप काळे,बालासाहेब हिंगे पोलिस पाटील मजलापूर,सुभाषराव सूर्यवंशी,प्रा.अर्जून राठोड आदी मान्यवर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या