💥अखेर त्या महिलेस सहीसलामत नातेवाईकांच्या स्वाधीन केले.....!


💥पती सोबत झालेल्या वादामुळे वाईट विचार मनात घेऊन रेल्वे स्थानकावर आली होती त्रस्त महिला💥

औरंगाबाद येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असलेल्या एक 38 वर्षीय महिला नर्सचा पती सोबत घरगुती वाद झाला होता ह्या महिलेने रात्री 23:35-50 वाजे दरम्यान वाईट विचार करून रेल्वे स्टेशन गाठले यावेळी मुंबई - अदीलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस देखील 1 नंबर प्ल्याट फॉर्म वर उभी होती.

रेल्वे सेना अध्यक्ष रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल चे अधिकारी कर्मचारी चर्चा करत असतानाच संशयास्पद तिच्या हावभाव वरून चौकशी केली यावरून मी माझ्या पती दारू पिऊन माझ्या सोबत नेहमीच वाद निर्माण होतात म्हणून एन-7 या भागातून रेल्वे स्टेशनवर आले आहे असे सांगितले यावरून तिला धीर देत विश्वासात घेऊन नातेवाईकाचा नंबर मिळविण्यात यश मिळाले.

रात्री 01:30 वा नातेवाईक रेल्वे स्टेशन ला पोहचले तिला सोबत घेऊन घरी गेले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या