💥पुर्णा रेल्वे स्थानकाव भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव जगदीश गवई प्रदेश अध्यक्ष भिकाजी कांबळे यांचा सत्कार...!


💥पुर्णा तालुका भारतीय बौध्द महासभेच्या वतीने करण्यात आला सत्कार💥

पुर्णा ; भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव जगदीश गवई, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, व त्यांचे सहकारी हे आज रविवार दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई-सिकंद्राबाद देवगिरी एक्सप्रेसने नांदेडला जात असताना पुर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभा व शहर शाखा पूर्णा यांच्या वतीने त्यांचा पुर्णा रेल्वे स्थानकावर सत्कार करण्यात आला याप्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे,माजी तालुकाध्यक्ष एम.यु.खंदारे,उपाध्यक्ष ज्ञानोबा जोंधळे, माजी अध्यक्ष बि.बि.वाघमारे, माजी अध्यक्ष शामराव जोगदंड, ता. कोषाध्यक्ष किशोर ढाकरगे, ता. सरचिटणीस अतुल गवळी, शहर अध्यक्ष त्र्यंबक कांबळे तसेच समता सैनिक दलाचे विश्वनाथ कांबळे, केशव मकासरे, राहुल कचरे, व राजू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या