💥त्यांनी रुषभ अजय ढवळे याचा सत्कार करून त्याच्या पाठीवर समाजाच्या वतीने कौतुकाची थाप💥
फुलचंद भगत
वाशिम:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लॉंग मार्च चे प्रनेते आदरणीय प्रा. जोंगेंद्र कवाडे (सर) यांनी आज स्थानिक विश्रामगृह वाशिम येथे रायफल शूटिंग स्पर्ध्येत राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने रुषभ अजय ढवळे याचा सत्कार करून त्याच्या पाठीवर समाजाच्या वतीने कौतुकाची थाप दिली.यावेळी मान.जयदीप जोगेंद्र कवाडे युवा नेते तथा ( कार्याध्यक्ष पिरिपा) व प्रदेशाध्यक्ष मान.गोपाळराव आटोटे,चरणदासजी इंगोले,गणेशराव पदघान,सरकार इंगोले,दौलतराव हिवराळे, यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या