💥परभणी जिल्ह्यात आज मंगळवार दि.२७ जुलै रोजी आढळला केवळ १ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज मंगळवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही💥

परभणी (दि.२७ जुलै २०२१) - परभणी जिल्हात आज मंगळवार दि.२७ जुलै २०२१ रोजी केवळ १ कोरोनाबाधीत रुग्ण आढळला असून जिल्ह्यात आज मंगळवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

दरम्यान जिल्ह्यात आज मंगळवार दि.२७ जुलै २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ४९ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या १० कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५११६१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९८२७ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२८५ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे....

Post a Comment

0 Comments