🌟पुर्णेतील सुप्रसिद्ध शाहीर विजय सातोरे यांची केंद्र शासनाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी निवड....!


🌟त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे🌟

पूर्णा (दि.०१ जुलै २०२४) :- पुर्णा येथील सुप्रसिद्ध शाहीर महापुरुष समाज सुधारकांचे विचार आपल्या गायनामधून समाजामध्ये पसरविणारे व्यसनमुक्ती व शासनाच्या कल्याणकारी योजना जन माणसांमध्ये पोहोचून जाणीव जागृती निर्माण करणारे शाहीर विजय सातोरे यांची निवड केंद्र शासनाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी जून 2024 ते 2027 या तीन वर्षासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या संचा मध्ये अंकुश वातुरे, मोहन बसा वले बबलू भुसावले सखाराम भिसे दिगंबर निवडुंगे भास्कर निवडंगे अरुणा सावते यांचा समावेश आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भदंत पयावंश बुद्ध विहार  पूर्णा सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे अभिनव विद्या विहार प्रशालेचे अध्यक्ष आनंदा अजमेरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे ज्येष्ठ नगरसेवक अनिल खर्ग खराटे ज्येष्ठ समाजसेवक देवराव दादा खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्मदीप जोंधळे मुकुंद भोळे अशोक धबाले सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित  भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे युवा नेते राहुल वाहुळे बाळासाहेब राऊत बंटी भैया रणवीर आदींनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या