🌟पश्चिम बंगाल मधील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा परभणीत जनकल्याण सेवा संस्थेद्वारे निषेध.....!


🌟जनकल्याण सेवा संस्थेने एका निवेदनाद्वारे केला निषेध🌟 

परभणी (दि.05 जुलै 2024) : पश्‍चिम बंगाल मध्ये महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराच्या घटनांचा परभणी येथील जनकल्याण सेवा संस्थेने एका निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.

             पश्‍चिम बंगाल मधील संदेशखाली, कुचबिहार, उत्तर दिनाजपूर या ठिकाणच्या घटना अत्यंत दुर्देवी आहेत. या घटनांमधून महिलांवरील अन्याय अत्याचाराचे प्रकार तीव्रतेने समोर येत असूनही पश्‍चिम बंगालच्या सरकारद्वारे या घटनांत संबंधितांविरोधात कोणत्याही प्रकारची गांभीर्याने कारवाई होत नाही, अशी खंत व्यक्त करीत या संस्थेने भारतीय संविधानातील तत्वाचे या राज्यात खुलेआमपणे उल्लंघन होत आहे. महिला मुख्यमंत्री असतांनासुध्दा महिलांवर होणारे अन्याय, अत्याचाराचे हे प्रकार निश्‍चितच लज्जास्पद आहेत, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवानंद ओमनवार, उपाध्यक्ष दत्तराव शिंदे, सचिव अमोल जोशी.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या