🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟 

परभणी (दि.01 जुन 2024) : हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री, स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकूळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी  उपस्थित होते.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या