🌟मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा माता-भगिनींनी लाभ घावा - विनय कराड


🌟मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यास ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ🌟


• लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १५०० रुपये आर्थिक लाभ दिला जाणार

• अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार

• योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली

• वयोगटाची मर्यादा २१ ते ६० वरून २१ ते ६५ वर्षे

• ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट.

तरी सर्व लाभार्थी महिला ना आवाहन की आपन या योजनेचा लाभ घावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी विनय वाल्मीक कराड़ यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या