पुर्णा शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर : नगर परिषद प्रशिक्षणाच्या अकार्यक्षम कारभाराचा शहरवासीयांना पुन्हा एकदा प्रत्यय....!

शहरातील पाणीपुरवठा मागील वीस दिवसांपासून खंडीत : पुर्णा तालुका वकील संघाने दिले तहसिलदार/मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 

पुर्णा (दि.०२ जुलै २०२४) :- पुर्णा शहर पुर्णा-थुना नदीपात्राच्या किनाऱ्यावर बसलेले असतांना देखील पुर्णा नगर परिषदेच्या अकार्यक्षम कारभारामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तिव्र असंतोष निर्माण होतांना पाहावयास मिळत असून नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांचे प्रशासकीय कारभारावर नियंत्रण नसल्यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह विविध नागरी असुविधांचा सामना करावा लागत आहे पुर्णा नदीपात्रातील कोल्हापूरी बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतांना देखील मागील वीस दिवसांपासून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या हक्कासाठी पुर्णा तालुका वकील संघ देखील आज काठावर अ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या