🌟महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्य पॅनलवर पंच नियुक्तीसाठी पंचपरीक्षा.....!


🌟परिक्षा शुल्कासह संबंधितांनी उद्या मंगळवार दि.०३ जूलै पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य - अजय देशपांडे

परभणी (दि.०१ जुलै २०२४) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्य पॅनलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै-ऑगस्ट या महिन्यात परिक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. 

 राज्य पॅनलवर पंच नियुक्तीसाठी होणारी ही परीक्षा १८ वर्षांवरील सर्व उमेदवारांसाठी खूली असून उद्या मंगळवार दि.०३ जूलै पर्यंत परिक्षा शुल्कासह संबंधितांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे असे आवाहन अजय देशपांडे (मो.9823440505) यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या