🌟नांदेड परिक्षेत्राचे नुतन उपमहानिरीक्षक पदावर शहाजी उमाप तर विद्यमान उपमहानिरीक्षक महावरकर यांची पुण्यात बदली...!


🌟महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज मंगळवार दि.०९ जुलै रोजी केले आदेश जारी🌟

मुंबई (दि.०९ जुलै २०२४) :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज मंगळवार दि.०९ जुलै रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे नांदेड परिक्षेत्राचे विद्यमान उपमहानिरीक्षक आयपीएस शशिकांत महावरकर यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या ठिकाणी बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागेवर विशेष शाखा बृहन्मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांना पदोन्नती देऊन नांदेड परिक्षेत्राचे नुतन उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या