🌟नांदेड येथे दि.०९ व १० जुलै रोजी पाचवा प्लेसमेंट फेस्टिव्हल......!


 🌟नोंदणीसाठी प्रा.महेश कावरे (मो.7020237645) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले 🌟

नांदेड (दि.०१ जुलै २०२४) : मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नौकरी मिळवून देण्याकरीता नांदेडच्या ग्रामीण टेक्निकल अ‍ॅन्ड मॅनेजमेंट कॅम्प्स व डिस्ट्रीक्ट स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अ‍ॅन्ड एंटरप्रेन्यूशिप गाईड्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०९ व दि.१० जूलै २०२४ रोजी पाचवा प्लेसमेंट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.

             आयटीआय, पॉलिटेक्निक,बी.टेक,बीएसस्सी,एमएस्सी, बी.ए/बी.कॉम,हॉटेल मॅनेजमेंट,फूट टेक्नॉलॉजी,डी.एम.एल.टी,पी.जी, बी.एम.एल.टी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या मुलाखतीसाठी उपस्थित रहावे २१७० पदांसाठी होणार्‍या या मुलाखतीस ३० कंपन्यांचा,०३ पंचतारांकित हॉटेल व ०५ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सहभाग घेणार असून संबंधितांनी ०८ जूलै २०२४ पर्यंत नोंदणी करावी, नोंदणीसाठी प्रा.महेश कावरे (7020237645) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या