🌟नांदेड येथील काॅंग्रेस कार्यालयात राजश्री छत्रपती शाहू महराज यांना अभिवादन.....!


🌟प्रारंभी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बी.आर कदम यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

नांदेड (दि.२६ जुन २०२४) :- नांदेड येथील जिल्हा काॅंग्रेस कार्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या ‌जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बी.आर कदम यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच काॅंग्रेस पदाधिकारी , राजेश पावडे,गंगाधर सोंडारे, डॉ करुणा जमदाडे, नसीमा,जेसिका,सारिका,जिरोणेकर ,सुरेखा वैद्य, ज्योती पाटील कदम ,इंजि.नसीमा पठाण,, ज्योती कदम तसेच सर्वश्री कुमार कुर्तडीकर, उन्मेश ढवळे, सत्यपाल सावंत, सुभाष काटकांबळे, आनंद चव्हाण,अनिल मोरे,साहेबराव देशमुख, धनंजय उमरीकर, रामचंद्र देठे, हंसराज काटकांबळे,दिगांबर उगे,गणेश पाटील ढगे, प्रथमेश गिरी,भारत खिल्लारे,नागराज सलगेकर,गणेश कोकाटे,आर.जे.सुर्यवंशी, गणेश पावडे, गोविंद पाटिल,शेख मुख्तार, गणेश पाटील,आदींनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली......

   - रामचंद्र देठे           

 *******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या