🌟पुणे-नांदेड एक्सप्रेस प्रवासा दरम्यान रेल्वेत विसरले मुळ कागदपत्रांसह रोख रक्कम नांदेड रेल्वे पोलिसांच्या सुपुर्द...!


🌟रेल्वे सेना टिमचे सदस्य मनोज खाटे यांचे कौतुकास्पद कार्य🌟

नांदेड (दि.२५ जुन २०२४) :- पुणे-नांदेड एक्सप्रेस प्रवासा दरम्यान रेल्वेत विसरलेले मूळ कागदपत्रांसह रोख रक्कम रेल्वे सेना टीम सदस्य मनोज खाटे यांनी काल दि.२४ जुन २०२४ रोजी रेल्वे पोलिस स्टेशन नांदेड यांच्याकडे सुपूर्द करण्याचे कौतुकास्पद होते

सदरील कागदपत्र रोख रक्कम ही छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाणे मार्फत मूळ प्रवासी उद्योजक आशिष जी गरदे यांना आज मंगळवार दि.२५ जुन २४ रोजी सदरील रोख रक्कम नांदेड रेल्वे पोलिसांच्या मार्फत  रेल्वे पोलिस ठाणे छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवून परत करण्यात आले यावेळी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी,हेडकॉन्स्टेबल कदम,महिला पोलिस कर्मचारी धरती यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या